शुक्रवार, ६ मार्च, २०२६

आपटा वनस्पती संपूर्ण माहिती apta vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti

 • आपटा वनस्पती संपूर्ण माहिती apta vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti

आपटा वनस्पती संपूर्ण माहिती apta vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


*ओळख (Introduction)

आपटा ही भारतात विशेषतः महाराष्ट्रात आढळणारी महत्त्वाची औषधी व सांस्कृतिक वनस्पती आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने वाटली जातात, म्हणूनच ती लोकजीवनात पूजनीय मानली जाते. आयुर्वेदातही या झाडाचे विविध अवयव औषधनिर्मितीत वापरले जातात.

• नावे (Names)

• मराठी : आपटा

• हिंदी : आपटा / बिदारी

• English. : Bidi Leaf Tree / Mountain Ebony (regional usage)

• संस्कृत. : आपट / कांचनार (प्रादेशिक संदर्भात)

• शास्त्रीय (Botanical) नाव : Bauhinia racemosa

• कुळ (Family) : Fabaceae (Leguminosae)

• झाडाची रचना व अवयवांची माहिती (Morphology)

• खोड (Stem) : मध्यम उंचीचे, लाकडी व फांद्यांनी भरलेले झाड

• सालीचा रंग : करडसर-तपकिरी; काहीसा खरबरीत

• पाने (Leaves) : गोलसर व मधोमध थोडी दुभंगलेली (गायीच्या खुरासारखी) कोवळी पाने मऊ, हिरवट; पाठीमागून पांढरट वाळल्यावर औषधी उपयोग, तीन ते सहा सेमी लांब असतात.

• फुले (Flowers) : लहान, पांढरी-हिरवट किंवा फिकट पिवळी, मंजिरी (clusters) स्वरूपात येतात

• फळे (Fruits) : शेंगेसारखी लांबट फळे (pods), वाळल्यावर फुटून बिया बाहेर पडतात.

• मुळे (Roots) : खोलवर जाणारी मुळे असतात. खडक दुभंगतात. आयुर्वेदात मुळांची साल औषधात वापरली जाते

• औषधी गुणधर्म (Medicinal Properties)

कषाय (Astringent), जंतुनाशक, दाहशामक (Anti-inflammatory), पचनसुधारक, रक्तशुद्धी करणारे

आपटा वनस्पती संपूर्ण माहिती apta vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


आपटा वनस्पतीचा आयुर्वेदिक औषधी उपयोग माहिती आहे का ?

• (Ayurvedic Uses)

• जुलाब लागल्यास, जुलाबातून रक्त पडत असेल तर आपट्याची पाने किंवा फुले पाण्यात भिजत घालून ती पाट्यावर चेचून वाटून पानी टाकून रस काढावा. व काळी मिरी व कांद्याचा रस काढून पेशंटला देत राहिल्यास रक्ती जुलाब बरी होते. असे चार ते पाच दिवस देणे लाभकारी असते.

• आपट्याची पाने व काड्या चेचून त्याचा रस उन्हात सुकवून कात बनवा. तो ही पाण्यातून घेणे लाभकारी असते.

• ताप आल्यावर डोके दुखत असेल तर आपटा झाडाची पाने कुटून त्याचा रसपूर्ण चोथा ( कल्प ) डोक्यावर कपाळी लावावा. डोकेदुखी बरी होते.

• लघवी करताना जळजळ होत असेल तसेच खर जात असेल तर आपटा पानांचा रस व दूध एकत्रित घेणे फायद्याचे असते.

• एखादी शरीरावर जखम असेल. व ती दुखत असेल. व शरीरावर मुक्का मार लागून एखाद्या ठिकाणी दुखत असेल तर आपटा पानांचा रस किंवा चोथा लावून त्यावर चिकटपट्टी लावणे लाभकारी असते.

• लिव्हरला सूज आली असेल, तसेच इन्फेक्शन झाले असेल तर आपट्याच्या मुळांचा रस किंवा चूर्ण पाच ग्रॅम घ्या. ते पाण्यात टाकून उकळून त्याचा काढा करा. थंड करून रोज पित राहिल्यास लिव्हर सुज कमी होते. व इन्फेक्शन कमी होते.

• जखमेवर आपट्याच्या काड्यां पाण्याने धुवून त्याचा व पानांचा कल्प बांधून ठेवल्यास जखम बरी होते.

• आपटा मुळांचा काढा जंत झाल्यास घेणे लाभकारी असते.

• सतत तोंड येत असल्यास आपट्याची पाने व काड्यांचा काढा करून सतत चूळ व गुळण्या केल्यास तोंडातील फोड बरे होतात.

• विंचू चावला असेल तर पाने व मुळे यांचा कल्प चोळा, विंचवाचे विष उतरेल.

• पोटात दुखत असेल तर आपट्याची पाने चेचून रस काढा. व मिरेपूड टाकून ते घेतल्यास लाभ होतो.

• नाळगुत आजार असेल तर पायात किडे पडल्यास सूज आल्यास पाने व काड्यांचा काढा घेत राहिल्यास जंत बाहेर जातात. व सूज कमी होते.

आपटा वनस्पती संपूर्ण माहिती apta vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


• पित्त व कफ दूर करण्यासाठी आपटा पाने रस पाण्यात उकळून व गाळून थंड करून पिल्यास कफ, पित्त कमी होते.

• उष्णता वाढल्याने लघवी साफ होत नाही, जळजळ, लघवी कमी होणे यावर पाने भिजत घालून नंतर मिक्सरला बारीक करून घ्या व ते पाणी पिल्यास फायदा होतो.

• तळपायांना आग होणे, त्वचा कोरडी पडणे, तोंड येणे यावर उपचार आपट्याच्या पानांचा काढा आहे.

• शरीरात मुतखडा झाल्यास आपटा पाने सावलीत वाळवून त्याचे चूर्ण काढा बनवून किंवा रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी वस्त्रगाळ करुन पिल्यास मुतखडा पडतो. सलग आठ दिवस प्यावे. म्हणून याला अस्मांतक म्हणतात.

• थायरॉईड समस्या असेल तर आपटा पाने सावलीत वाळवून त्याचे चूर्ण तयार करून ते अर्धा चमचा मधासोबत रोज घेत राहिल्यास थायरॉईड आटोक्यात येते.

• अवयव नुसार वापर : झाडाचा भाग आयुर्वेदिक उपयोग

• साल (Bark) : अतिसार, आमांश, जखमा, सूज

• पाने : त्वचारोग, जखमांवर लेप

• फुले : कफ-विकार, खोकला

• बिया : जंतनाशक, पचनासाठी

• मुळे : वात-कफ दोष कमी करण्यासाठी

• आयुर्वेदात आपटा वात-कफ शमन करणारी वनस्पती मानली जाते.

• सांस्कृतिक महत्त्व (Cultural Importance)

हिंदू धर्मात या वनस्पतीस अती महत्व आहे.

दसऱ्याला “सोने” म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देण्याची परंपरा आहे. विजय, समृद्धी व शुभेच्छांचे प्रतीक ही पाने असतात

• नैसर्गिक महत्व :

• या झाडाला अस्मांतक म्हणतात. कारण खडक दुभंगून वाढण्याची क्षमता या झाडात आहे.

• विद्युत दृष्ट्या न्यूट्रल हा वृक्ष आहे. या झाडावर वीज पडत नाही.

• या झाडाच्या नैसर्गिक उगवन क्षेत्रात पाण्याचा साठा जवळ भूगर्भात निर्माण होत असतो.

• लागवड व संवर्धन (Brief)

कोरडवाहू व अर्धकोरड्या भागात सहज वाढते

कमी पाण्यात तग धरते

बीयांद्वारे लागवड

आपटा वनस्पती संपूर्ण माहिती apta vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


• निष्कर्ष (Conclusion)

आपटा (Bauhinia racemosa) ही औषधी, पर्यावरणपूरक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची वनस्पती आहे. पारंपरिक ज्ञान व आयुर्वेदात तिचा उपयोग शतकानुशतके केला जात आहे. योग्य मार्गदर्शनाखाली तिचा औषधी वापर केल्यास आरोग्यदायी लाभ मिळू शकतात.

• टीप: औषधी उपयोग करण्यापूर्वी वैद्य/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपटा वनस्पती व कांचनार यात फरक आहे.

आपटा वनस्पती संपूर्ण माहिती apta vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


अशी आहे आपटा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती apata vanaspti vishyi ayurvedic aushadhi mahiti


रविवार, १ मार्च, २०२६

Gavati Chaha (Lemon Grass) – Information in English

 Gavati Chaha (Lemon Grass) – Information in English

Gavati Chaha (Lemon Grass) – Information in English


Names

Sanskrit Name: Sugandha Bhūtr̥ṇa, Agyāghās

Hindi Name: Gandhabena

Sindhi Name: Harichai

Bengali Name: Gandhatṛṇa

English Name: Lemon Grass

Other Names

Arkala, Oil of Verbena / Indian Melissa Oil

Constituents of Lemon Grass

Lemon grass contains Vitamin A, Vitamin B₁, B₂, B₃, B₅, B₆, Vitamin C, minerals, calcium, potassium, zinc, copper, magnesium, iron, and manganese.

Gavati Chaha (Lemon Grass) – Information in English


Properties of Lemon Grass

Lemon grass is hot in potency, antipyretic, stimulant, diaphoretic, diuretic, carminative, nervine stimulant, and growth-inhibitory in nature.

Method of Use

Lemon grass leaves, fresh or dried, are used to prepare tea or decoction.

Oil is also prepared from lemon grass and used externally.

Add lemon grass leaves to boiling water, boil well, strain, and consume by adding a little honey.

Gavati Chaha (Lemon Grass) – Information in English


Ayurvedic Medicinal Uses of Lemon Grass

Lemon grass contains citrus elements, which help in digestion; therefore, it is consumed after meals. It helps relieve stomach pain. Inhaling steam of lemon grass is also beneficial.

Consumption of lemon grass helps prevent acidity, burning sensation, gas, and excess bile.

Lemon grass is useful for detoxification of the body.

Due to its diuretic properties, harmful toxins are expelled from the body, helping to keep the kidneys and liver healthy and efficient.

Lemon grass is useful in reducing high blood pressure.

Lemon grass contains potassium, which increases urine production and improves blood circulation.

It boosts metabolism and is helpful in reducing excess body fat.

Lemon grass helps detoxify fatty acids consumed through food, keeps them under control, and helps in reducing diabetes.

If a person suffers from insomnia or difficulty sleeping at night, consumption of lemon grass is beneficial. For this purpose, it should be taken after dinner.

Other Benefits

Due to the presence of Vitamins A and C, blood circulation to the skin improves, making the skin healthy and glowing, and also improves hair health.

Lemon grass is beneficial in fever, cold, cough, and muscle cramps.

In case of muscle pain or body ache, massage with oil prepared from lemon grass provides relief.

Gavati Chaha (Lemon Grass) – Information in English


Side Effects of Lemon Grass

Excessive consumption of lemon grass may cause lethargy.

Pregnant women and lactating mothers should avoid consuming lemon grass.

Individuals with allergies should not consume lemon grass.

Overall, the benefits of lemon grass are greater than its side effects.

This is the Ayurvedic information of the Lemon Grass plant.

Gavati Chaha (Lemon Grass) – Information in English


Lemon Grass Information in English

गवती चहा (Lemon Grass) – हिंदी माहिती

 गवती चहा (Lemon Grass) – हिंदी माहिती

गवती चहा (Lemon Grass) – हिंदी माहिती


नामावली

संस्कृत नाम : सुगंध भूतृण, अग्याघास

हिंदी नाम : गंधबेना

सिंधी नाम : हरिचाय

बंगाली नाम : गंधतृण

अंग्रेज़ी नाम : Lemon Grass

अन्य नाम

अर्काला, ऑयल ऑफ़ वर्बेना / इंडियन मेलिसा ऑयल

गवती चहा में पाए जाने वाले घटक

विटामिन ए, विटामिन बी₁, बी₂, बी₃, बी₅, बी₆, विटामिन सी, मिनरल्स, कैल्शियम, पोटैशियम, जिंक, कॉपर, मैग्नीशियम, आयरन, मैंगनीज़ आदि घटक पाए जाते हैं।

गवती चहा के गुणधर्म

गवती चहा उष्ण, ज्वरघ्न, उत्तेजक, स्वेदजनक, मूत्रजनन, वायुनाशी, चेतनाकारक तथा संकोच-विकास-प्रतिबंधक होता है।

गवती चहा (Lemon Grass) – हिंदी माहिती


उपयोग कैसे करें

गवती चहा की पत्तियाँ ताज़ी या सुखाकर उनसे चाय या काढ़ा बनाकर उपयोग किया जाता है।

गवती चहा से तेल बनाकर भी प्रयोग किया जाता है।

गवती चहा की पत्तियाँ उबलते पानी में डालकर उबालें, छान लें और उसमें थोड़ा शहद मिलाकर सेवन करें।

गवती चहा वनस्पति के आयुर्वेदिक औषधीय उपयोग

गवती चहा में साइट्रस होने के कारण यह पाचन क्रिया में सहायता करता है, इसलिए इसे भोजन के बाद लिया जाता है। पेट दर्द होने पर राहत मिलती है। गवती चहा की भाप लेना भी लाभकारी होता है।

गवती चहा (Lemon Grass) – हिंदी माहिती


गवती चहा लेने से पित्त, जलन, गैस व एसिडिटी नहीं होती।

शरीर के डिटॉक्सिफिकेशन के लिए गवती चहा उपयोगी है।

इसके युरेटिक गुणधर्म के कारण शरीर के हानिकारक तत्व बाहर निकलते हैं तथा किडनी और लिवर को स्वस्थ व कार्यक्षम बनाने में मदद मिलती है।

उच्च रक्तचाप कम करने में गवती चहा उपयोगी है।

गवती चहा में पोटैशियम होता है, जो यूरिन उत्पादन बढ़ाकर रक्ताभिसरण क्रिया को बेहतर बनाता है।

यह चयापचय क्रिया बढ़ाता है और अतिरिक्त चर्बी कम करने में सहायक होता है।

गवती चहा से भोजन के साथ गए फैटी एसिड का डिटॉक्सिफिकेशन होकर उसका नियंत्रण रहता है तथा डायबिटीज कम करने में मदद मिलती है।

अनिद्रा की समस्या हो, रात में नींद न आती हो तो गवती चहा का सेवन लाभदायक है। इसके लिए इसे रात के भोजन के बाद लेना चाहिए।

गवती चहा (Lemon Grass) – हिंदी माहिती


अन्य लाभ

विटामिन ए और सी होने के कारण त्वचा का रक्ताभिसरण बढ़ता है, जिससे त्वचा सुंदर बनती है तथा बालों का स्वास्थ्य सुधरता है।

बुखार, सर्दी, जुकाम तथा ऐंठन जैसी समस्याओं में गवती चहा लाभकारी है।

मांसपेशियों में दर्द या शरीर में दर्द होने पर गवती चहा से बने तेल से मालिश करने पर लाभ मिलता है।

गवती चहा के नुकसान

गवती चहा का अधिक सेवन करने से सुस्ती आ सकती है।

गर्भवती महिलाएँ तथा स्तनपान कराने वाली माताएँ गवती चहा का सेवन न करें।

किसी व्यक्ति को एलर्जी हो तो गवती चहा नहीं पीना चाहिए।

विशेष रूप से, गवती चहा के नुकसान की तुलना में इसके फायदे अधिक हैं।

इस प्रकार गवती चहा वनस्पति की यह आयुर्वेदिक जानकारी है।

गवती चहा (Lemon Grass) – हिंदी माहिती


Lemon Grass Information in Hindi

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

चिरायता (चिरायत) वनस्पति : आयुर्वेदिक औषधीय गुण, उपयोग एवं संपूर्ण जानकारी Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses & Complete Information

 चिरायता (चिरायत) वनस्पति : आयुर्वेदिक औषधीय गुण, उपयोग एवं संपूर्ण जानकारी

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses & Complete Information

चिरायता (चिरायत) वनस्पति : आयुर्वेदिक औषधीय गुण, उपयोग एवं संपूर्ण जानकारी  Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses & Complete Information


🌱 वनस्पति के नाम

• मराठी नाम : चिरायत, कडू चिरायत

• हिंदी नाम : चिरायता, कड़वा चिरायता

• अंग्रेज़ी नाम : चिराटा, इंडियन जेंशियन

• संस्कृत नाम : किराततिक्त, भूनिंब

• शास्त्रीय नाम : स्वेर्टिया चिराटा

• कुल : जेंशियानेसी

चिरायता वनस्पति का परिचय

• चिरायता अत्यंत कड़वे स्वाद वाली एक औषधीय वनस्पति है, जिसे आयुर्वेद में बहुत महत्वपूर्ण माना गया है।

• यह वनस्पति मुख्यतः ज्वर, पाचन विकार, रक्त दोष तथा यकृत विकारों में उपयोग की जाती है।

• चिरायता का उल्लेख प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथों में मिलता है।

वनस्पति का प्रकार

• औषधीय पौधा

• एकवर्षीय वनस्पति

ऊँचाई

• लगभग तीस से नब्बे सेंटीमीटर तक

पत्तियाँ

• पत्तियाँ आमने-सामने उगने वाली, लंबी, नुकीली एवं हरे रंग की होती हैं।

• स्वाद में अत्यंत कड़वी तथा औषधीय दृष्टि से अत्यंत उपयोगी होती हैं।

फूल

• छोटे, हरे-पीले रंग के फूल गुच्छों में लगते हैं।

• इनमें औषधीय गुण पाए जाते हैं।

तना

• सीधा, कोमल तथा हरे से हल्के भूरे रंग का होता है।

बीज

• छोटे एवं भूरे रंग के होते हैं।

• इन्हीं से नए पौधे तैयार होते हैं।

🌍 आवास क्षेत्र

• भारत के हिमालयी क्षेत्र

• उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्किम, अरुणाचल प्रदेश

• नेपाल एवं भूटान

• समुद्र तल से बारह सौ से तीन हजार मीटर की ऊँचाई पर

⚕️ आयुर्वेदिक गुण

• रस : तिक्त

• गुण : लघु, रूक्ष

• वीर्य : शीत

• विपाक : कटु

• दोष प्रभाव : पित्त एवं कफ शमन

चिरायता (चिरायत) वनस्पति : आयुर्वेदिक औषधीय गुण, उपयोग एवं संपूर्ण जानकारी  Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses & Complete Information


चिरायता के औषधीय उपयोग

• पेट एवं आँतों के विकार

– आँतों में कीड़े, बच्चों में जंत या दस्त होने पर चिरायता पाउडर पानी में उबालकर ठंडा होने पर शहद मिलाकर सेवन करना लाभकारी होता है।

– पेट दर्द या दस्त में चिरायता पाउडर पानी में भिगोकर सुबह खाली पेट लेने से लाभ होता है।

• त्वचा रोग

– रक्त की अशुद्धि से होने वाले त्वचा रोग, खुजली एवं दाग-धब्बों में चिरायता की पत्तियाँ पीसकर लगाने से लाभ होता है।

– चिरायता का काढ़ा पीने से भी त्वचा रोगों में सुधार होता है।

– चेहरे पर छोटे दाने होने पर चिरायता पाउडर या पेस्ट लगाने से फायदा होता है।

• सोरायसिस

– चिरायता, गिलोय एवं कुटकी की छाल का चूर्ण मिलाकर काढ़ा बनाकर नियमित सेवन करने से रोग में कमी आती है।

• आँखों की दृष्टि

– दृष्टि कमजोर होने पर चिरायता की पत्तियाँ पीसकर आँखों पर लेप लगाने से लाभ होता है।

– सूखी पेस्ट को गीला कर लगाने से भी दृष्टि सुधारने में सहायता मिलती है।

• यकृत विकार

– यकृत में विषाक्तता बढ़ने पर चिरायता पत्तियों का रस या पाउडर सेवन करने से यकृत शुद्ध होता है और कार्यक्षमता बढ़ती है।

• कर्क रोग एवं गांठें

– शरीर में कैंसर की गांठ या अन्य गांठों में चिरायता का नियमित काढ़ा उपयोगी माना जाता है।

– नेपाली चिरायता को कर्क रोग में प्रभावी माना जाता है।

• रोग प्रतिरोधक क्षमता

– चिरायता का सेवन करने से शरीर की रोग प्रतिरोधक शक्ति बढ़ती है।

• ज्वर एवं संक्रामक रोग

– बुखार, शरीर दर्द, हाथ-पैर दर्द, नाक-मुँह में गर्मी, शरीर की गर्मी बढ़ना, किडनी संक्रमण, थकान, कफ विकार एवं मलेरिया में चिरायता का काढ़ा उपयोगी होता है।

– चिरायता मदर टिंचर को गुनगुने पानी में मिलाकर भोजन के पहले या बाद सेवन किया जाता है।

– नियमित सेवन से पुराने ज्वर, मलेरिया, डेंगू, टाइफाइड एवं विषम ज्वर में कमी आती है।

– माना जाता है कि इस औषधि की खोज होम्योपैथी विशेषज्ञ कालीकुमार भट्टाचार्य ने की थी।

• ताप उत्पन्न करने वाले जीवाणु

– चिरायता ताप पैदा करने वाले जीवाणुओं को नष्ट करने का कार्य करता है।

– शहद के साथ चिरायता पाउडर लेने से बुखार कम होता है।

• अम्लता एवं उलटी

– अम्लता, उलटी एवं खट्टी डकार में चिरायता का काढ़ा पीने से पित्त शांत होता है।

• गलगंड एवं शरीर की गांठें

– गलगंड या शरीर पर गांठ होने पर चिरायता का काढ़ा या पाउडर लाभकारी होता है।

• मधुमेह

– मधुमेह में रक्त शर्करा नियंत्रित रखने एवं इंसुलिन निर्माण की क्षमता बढ़ाने में चिरायता सहायक होती है।

• रक्ताल्पता

– शरीर में रक्त की कमी एवं पीलापन दूर करने के लिए चिरायता का काढ़ा उपयोगी माना जाता है।

मानसिक तनाव

• चिरायता मानसिक तनाव को कम करने में सहायक होती है।

स्त्री रोग

• मासिक धर्म के समय अधिक रक्तस्राव होने पर या गर्भाशय में सूजन होने पर चिरायता का काढ़ा लेना लाभकारी होता है।

रक्तपित्त

• नाक से खून आना या मल के साथ रक्त जाने की समस्या में चिरायता पाउडर या रस को पानी में उबालकर काढ़ा बनाना चाहिए।

• काढ़ा ठंडा होने पर उसमें शहद या मिश्री मिलाकर पीने से रक्तस्राव कम होता है।

आँतों के घाव और अल्सर

• बड़ी आँत में घाव या पेट में अल्सर होने पर चिरायता और मुलेठी का एक साथ सेवन करने से हानिकारक कीटाणु नष्ट होते हैं और घाव भरने में सहायता मिलती है।

वात दोष और जोड़ों का दर्द

• वात दोष और जोड़ों के दर्द में चिरायता का काढ़ा लाभदायक माना जाता है।

त्रिफला मिश्रण

चिरायता, हरड़, बहेड़ा और आँवला को समान मात्रा में मिलाकर चूर्ण बनाकर नियमित सेवन करने से स्वास्थ्य को विशेष लाभ होता है।

चिरायता (चिरायत) वनस्पति : आयुर्वेदिक औषधीय गुण, उपयोग एवं संपूर्ण जानकारी  Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses & Complete Information


चिरायता सेवन की विधियाँ

चिरायता का काढ़ा बनाने की विधि

• बुखार, पेट के रोग, मधुमेह, त्वचा रोग, यकृत विकार और रोग प्रतिरोधक क्षमता के लिए उपयोगी।

• पानी में चिरायता पाउडर या पत्तियाँ डालकर उबालें और आधा रहने दें।

• छानकर गुनगुना या ठंडा होने पर सेवन करें।

• सुबह खाली पेट या भोजन के कुछ समय बाद लेना उपयुक्त होता है।

चिरायता पाउडर का सेवन

• बुखार, पेट दर्द, रक्त शुद्धि, अम्लता और वात दोष में लाभकारी।

• पाउडर को शहद के साथ चाटें या गुनगुने पानी के साथ लें।

• दिन में एक बार सेवन पर्याप्त होता है।

भिगोया हुआ चिरायता पानी

• दस्त, पेट दर्द और आँतों के विकारों में उपयोगी।

• चिरायता पाउडर को पानी में भिगोकर रातभर रखें।

• सुबह खाली पेट छानकर पिएँ।

चिरायता रस का सेवन

• यकृत में विषाक्तता, रक्त शुद्धि और त्वचा रोगों में सहायक।

• ताजी पत्तियाँ पीसकर रस निकालें और हल्का उबालें।

• ठंडा होने पर शहद मिलाकर पीना लाभकारी होता है।

चिरायता मदर टिंचर का सेवन

• पुराने बुखार, मलेरिया, डेंगू और टाइफॉइड में उपयोगी।

• गुनगुने पानी में मिलाकर सेवन किया जाता है।

त्वचा रोगों में बाहरी उपयोग

• खुजली, दाने, चकत्ते और सोरायसिस में लाभदायक।

• ताजी पत्तियाँ पीसकर प्रभावित त्वचा पर लगाएँ।

• दिन में एक से दो बार लगाया जा सकता है।

आँखों के लिए उपयोग

• पत्तियाँ पीसकर हल्का लेप बनाएँ।

• आँखें बंद रखकर बाहर से हल्के हाथ से लगाएँ।

• आँखों के अंदर सीधे प्रयोग न करें।

चिरायता (चिरायत) वनस्पति : आयुर्वेदिक औषधीय गुण, उपयोग एवं संपूर्ण जानकारी  Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses & Complete Information


मिश्र चूर्ण के रूप में सेवन

• चिरायता, हरड़, बहेड़ा और आँवला को समान मात्रा में मिलाकर चूर्ण बनाएँ।

• रोज गुनगुने पानी के साथ सेवन करें।

⚠️ महत्वपूर्ण सूचना

• चिरायता अत्यंत कड़वी और प्रभावशाली औषधि है, इसलिए अधिक मात्रा में सेवन न करें।

• गर्भवती महिलाएँ और अत्यधिक कमजोर व्यक्ति चिकित्सक की सलाह से ही सेवन करें।

• लंबे समय तक लगातार सेवन से बचें।

• जिन लोगों में शर्करा का स्तर कम रहता है, उन्हें चिरायता का सेवन नहीं करना चाहिए या वैद्य की सलाह लेनी चाहिए।

चिरायता (चिरायत) वनस्पति : आयुर्वेदिक औषधीय गुण, उपयोग एवं संपूर्ण जानकारी

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses & Complete Information

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses and Complete Information

 

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses and Complete Information

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses and Complete Information


🌱 Names of the Plant

• Marathi name: Chirayat, Bitter Chirayat

• Hindi name: Chirayata, Kadwa Chirayata

• English name: Chirata, Indian Gentian

• Sanskrit name: Kiratatikta, Bhunimba

• Scientific name: Swertia chirata

• Family: Gentianaceae


Introduction of the Chirata Plant

• Chirata is an extremely bitter-tasting medicinal plant and is considered very important in Ayurveda.

• This plant is mainly used for fever, digestive disorders, blood impurities, and liver disorders.

• Chirata is mentioned in ancient Ayurvedic texts.

Type of Plant

• Medicinal herb

• Annual plant

Height

• The plant generally grows to a moderate height

Leaves

• Leaves grow opposite to each other and are elongated, pointed, and green in color.

• They are extremely bitter in taste and highly useful for medicinal purposes.

Flowers

• Small greenish-yellow flowers grow in clusters.

• These flowers also possess medicinal properties.

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses and Complete Information


Stem

• The stem is straight, delicate, and green to light brown in color.

Seeds

• Seeds are small and brown in color.

• New plants are grown from these seeds.

🌍 Distribution

• India – Himalayan regions

• Uttarakhand, Himachal Pradesh, Sikkim, Arunachal Pradesh

• Nepal and Bhutan

• Found at high-altitude mountainous regions

⚕️ Ayurvedic Properties

• Taste: Bitter

• Qualities: Light and dry

• Potency: Cooling

• Post-digestive effect: Pungent

• Effect on doshas: Pacifies pitta and kapha

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses and Complete Information


Medicinal Uses of Chirata

• Stomach and intestinal disorders

– Useful in intestinal worms, digestive disturbances, and loose motions.

– Helps destroy intestinal parasites and improves digestion when used regularly.

– Beneficial in stomach pain and diarrhea when taken on an empty stomach.

• Skin disorders

– Useful in skin diseases caused by blood impurities such as itching, rashes, and patches.

– Applying crushed leaves externally helps reduce skin problems.

– Drinking Chirata decoction supports internal purification.

Psoriasis

– A combination of Chirata, Guduchi, and Kutki bark taken as a decoction helps reduce symptoms.

• Eye health

– Applying a paste of Chirata leaves on the eyes helps improve eyesight.

– Using moistened dried paste also supports visual strength.

• Liver disorders

– Helpful in detoxifying the liver and improving liver function.

– Taking leaf juice with honey after cooling supports liver cleansing.

Cancer and body lumps

– Regular intake of Chirata decoction helps reduce abnormal growths and lumps.

– Nepali Chirata is considered especially effective for such conditions.

• Immunity

– Consumption of Chirata helps enhance the body’s immune strength.

Fever and infectious diseases

– Useful in fever, body aches, limb pain, excess body heat, kidney infection, fatigue, laziness, cough disorders, malaria, and other fevers.

– Intake supports recovery in chronic and infectious fevers.

– It is believed that this medicine was identified by homeopathy expert Kalikumar Bhattacharya.

• Fever-causing germs

– Chirata helps destroy bacteria responsible for fever.

– Taking Chirata powder with honey reduces fever and helps eliminate pathogens.

• Acidity and vomiting

– Useful in acidity, vomiting, and dry belching by reducing excess pitta.

• Goiter and body swellings

– Regular use of Chirata decoction or powder is beneficial in swellings and gland-related disorders.

Diabetes

– Helps control blood sugar levels and supports insulin production.

• Anemia

– Useful in reducing weakness, pallor, and symptoms caused by low blood levels.

Mental Stress

• Chirata helps in reducing mental stress and supports mental calmness.

Gynecological Disorders

• In cases of excessive menstrual bleeding or inflammation of the uterus, intake of Chirata decoction is beneficial.

Bleeding Disorders

• In conditions such as nosebleeds or bleeding through stool, Chirata powder or juice boiled in water and prepared as a decoction is useful.

• After cooling, adding honey or sugar candy and consuming it helps reduce bleeding.

Intestinal Wounds and Ulcers

• If there are wounds in the large intestine or ulcers in the stomach, consuming Chirata along with licorice helps destroy harmful microbes and supports healing of wounds.

Vata Disorder and Joint Pain

• In vata imbalance and joint pain, Chirata decoction is considered beneficial.

Triphala Combination

• A powder prepared by mixing Chirata, Haritaki, Bibhitaki, and Amla in equal proportion is highly beneficial for overall health when taken regularly.

Methods of Taking Chirata

Preparation of Chirata Decoction

• Useful for fever, digestive disorders, diabetes, skin diseases, liver disorders, and improving immunity.

• Add Chirata powder or leaves to water and boil until the quantity is reduced.

• Strain and consume when lukewarm or cool.

• Best taken on an empty stomach in the morning or some time after meals.

Consumption of Chirata Powder

• Beneficial in fever, stomach pain, blood purification, acidity, and vata disorders.

• The powder may be licked with honey or taken with lukewarm water.

• Once daily intake is generally sufficient.

Soaked Chirata Water

• Helpful in diarrhea, stomach pain, and intestinal disorders.

• Soak Chirata powder in water overnight.

• Strain and drink in the morning on an empty stomach.

Consumption of Chirata Juice

• Useful for liver detoxification, blood purification, and skin diseases.

• Fresh leaves are crushed to extract juice and lightly boiled.

• After cooling, mix with honey and consume.

Use of Chirata Mother Tincture

• Helpful in chronic fever, malaria, dengue, and typhoid.

• Taken by mixing in lukewarm water.

External Use for Skin Diseases

• Beneficial for itching, rashes, eruptions, patches, and psoriasis.

• Prepare a paste from fresh leaves and apply to the affected area.

• Can be applied once or twice daily.

Use for Eyes

• Prepare a mild paste by crushing the leaves.

• Apply gently over closed eyes from the outside.

• Do not apply directly inside the eyes.


Use as a Combined Herbal Powder

• Mix Chirata, Haritaki, Bibhitaki, and Amla in equal proportion and prepare a powder.

• Consume daily with lukewarm water for health enhancement.

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses and Complete Information


⚠️ Important Note

• Chirata is extremely bitter and potent, so it should not be consumed in excessive quantity.

• Pregnant women and very weak individuals should consume it only after consulting a physician.

• Continuous long-term use should be avoided.

• People with low blood sugar levels should avoid consuming Chirata or take it only after medical advice.

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses and Complete Information


चिरायत (चिरायता) वनस्पती : आयुर्वेदिक औषधी गुण, उपयोग व संपूर्ण माहिती Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal

 • चिरायत (चिरायता) वनस्पती : आयुर्वेदिक औषधी गुण, उपयोग व संपूर्ण माहिती

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses & Complete Information

चिरायत (चिरायता) वनस्पती : आयुर्वेदिक औषधी गुण, उपयोग व संपूर्ण माहिती  Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal


🌱 वनस्पतीची नावे (Names of the Plant)

🔹 मराठी नाव. : चिरायत, कडू चिरायत

🔹 हिंदी नाव : चिरायता, कड़वा चिरायता

🔹 इंग्रजी नाव. : Chirata, Indian Gentian

🔹 संस्कृत नाव. : किराततिक्त, भूनिंब

🔹 Scientific Name (शास्त्रीय नाव) : Swertia chirata

कुळ (Family) : Gentianaceae

• चिरायत वनस्पतीचा परिचय

चिरायत ही अत्यंत कडू चवीची, औषधी वनस्पती असून आयुर्वेदात ती फार महत्त्वाची मानली जाते. ही वनस्पती प्रामुख्याने ताप, पचनविकार, रक्तदोष व यकृत विकारांवर वापरली जाते. चिरायत ही प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये उल्लेखलेली वनस्पती आहे.

• वनस्पतीचा प्रकार (Plant Type) : औषधी रोप (Herbaceous Plant), एकवर्षायू (Annual) वनस्पती आहे.

• उंची. : साधारण 30 ते 90 से.मी इतक्या उंचीचे रोप असते.

• पाने (Leaves) : पाने समोरासमोर (Opposite) वाढलेली, लांबट, टोकदार व हिरव्या रंगाची, अत्यंत कडू चव असलेली असतात. औषधी दृष्टीने फार उपयुक्त अशी ही पाने असतात.

• फुले (Flowers) : लहान, हिरवट-पिवळ्या रंगाची फुले या वनस्पतीस येतात. ती गुच्छामध्ये येतात. व औषधी गुणधर्म असलेली असतात.

• खोड (Stem) : सरळ, नाजूक व हिरव्या ते फिकट तपकिरी रंगाचे असते.

• बिया (Seeds) : लहान, तपकिरी रंगाची असतात. यापासून नवीन रोपे तयार केली जातात. निर्माण होतात.

🌍 आढळणारे प्रदेश (Distribution)

भारत – हिमालयीन प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नेपाळ, भूतान

समुद्रसपाटीपासून 1200–3000 मीटर उंचीवर

⚕️ आयुर्वेदिक गुणधर्म :

रस : तिक्त (कडू) रसाची ही वनस्पती आहे.

गुण : लघु, रूक्ष, म्हणजे कोरडेपणा असतो.

वीर्य : शीत

विपाक : कटु

दोष प्रभाव : पित्त व कफ शमन करणारी आहे.

चिरायत (चिरायता) वनस्पती : आयुर्वेदिक औषधी गुण, उपयोग व संपूर्ण माहिती  Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal


चिरायतचे औषधी उपयोग

1) पोट व आतड्यांचे विकार

पोटातील आतड्यांत कीड निर्माण झाल्यास, लहान मुलांना जंत किंवा जुलाब झाल्यास एक चमचा चिरायत पावडर अडीच मिली पाण्यात घालून उकळावी.

ते पाणी थंड झाल्यावर त्यात मध मिसळून जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर एक तासाने घ्यावे.

हा उपाय सतत एक आठवडा केल्यास कीड नष्ट होऊन पचनसंस्था सुरळीत कार्य करू लागते.

पोट दुखत असेल किंवा जुलाब सुरू झाले असतील तर अडीच मिली पाण्यात चिरायत पावडर एक चमचा टाकून रात्रभर झाकून ठेवावे.

सकाळी उपाशीपोटी घेतल्यास लाभ होतो.

2) त्वचेचे विकार

रक्तातील अशुद्धतेमुळे त्वचारोग, खाज, खुजली, चट्टे निर्माण झाल्यास चिरायतची पाने ठेचून त्वचेवर लावावीत.

चिरायतचा काढा पिल्यास देखील त्वचारोग बरे होण्यास मदत होते.

तोंडावर बारीक पुरळ आल्यास चिरायत पावडर किंवा पेस्ट लावल्यास फायदा होतो.

3) सोरायसिस (Psoriasis)

सोरायसिस असल्यास चिरायत, गिलोय व कुटकीच्या सालीचे चूर्ण एकत्र करावे.

त्यापैकी अडीच मिली मिश्रण एक कप पाण्यात उकळून काढा करून रोज पिल्यास रोग कमी होण्यास मदत होते.

4) डोळ्यांची दृष्टी

डोळ्यांची दृष्टी कमी झाल्यास चिरायतची पाने ठेचून डोळ्यांवर लेप लावावा.

किंवा सुकी पेस्ट ओलसर करून लावल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते.

5) यकृत (लिव्हर) विकार

लिव्हरमध्ये टॉक्सिन वाढल्यास व कार्यक्षमता कमी झाल्यास चिरायत पानांची पावडर किंवा पानांचा रस घ्यावा.

हा रस सकाळी काढा करून, थंड झाल्यावर मधासोबत प्यायल्यास लिव्हर स्वच्छ होऊन कार्यक्षमता वाढते.

6) कर्करोग व गाठी

कॅन्सरची गाठ किंवा शरीरावर इतर गाठी असल्यास चिरायतचा काढा नियमित घेतल्यास गाठी कमी होण्यास मदत होते.

नेपाळी चिरायत ही कर्करोगावर प्रभावी औषधी वनस्पती मानली जाते.

7) रोगप्रतिकारशक्ती

चिरायतचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

8) ताप व संसर्गजन्य आजार

ताप, अंगदुखी, हात-पाय दुखणे, नाक-तोंड गरम होणे, शरीरातील उष्णता वाढणे, किडनी इन्फेक्शन, थकवा, आळस, कफ विकार, मलेरिया किंवा कोणताही ताप असल्यास चिरायतचा काढा पिणे उपयुक्त ठरते.

किंवा चिरायत मदर टिंचरचे २० थेंब एक पेला कोमट पाण्यात टाकून जेवणापूर्वी किंवा नंतर प्यावे.

हा उपाय १० ते १२ दिवस केल्यास जुनाट ताप, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, विषमज्वर कमी होतो.

चिरायत हे औषध होमिओपॅथी तज्ञ कालीकुमार भट्टाचार्य यांनी शोधले असे मानले जाते.

9) तापकारक जंतू

ताप निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्याचे कार्य चिरायत करते.

मधासोबत चिरायत पावडर चाटण केल्यास ताप कमी होतो व विषाणू नष्ट होतात.

10) अॅसिडिटी व उलटी

अॅसिडिटी वाढणे, उलटी, कोरडे ढेकर यावर चिरायतचा काढा पिल्यास पित्त कमी होते व शरीर निरोगी राहते.

11) गलगंड व शरीरावरील गाठी

गलगंड किंवा शरीरावर गाठी निर्माण झाल्यास चिरायत काढा किंवा पावडर स्वरूपात सेवन लाभदायक ठरते.

12) मधुमेह

मधुमेहामध्ये साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी व इन्सुलिन निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी चिरायत मदत करते.

13) अ‍ॅनिमिया (रक्तक्षय)

शरीरात रक्त कमी होणे किंवा पिवळेपणा जाणवणे कमी करण्यासाठी चिरायत काढा उपयुक्त ठरतो.

14) मानसिक तणाव

चिरायत मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते.

15) स्त्रीरोग

मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्यास किंवा गर्भाशयास सूज असल्यास चिरायत काढा घेणे फायदेशीर ठरते.

16) रक्तपित्त

नाकातून रक्त येणे, शौचेतून रक्त जाणे यावर एक चमचा चिरायत पावडर किंवा रस एक कप पाण्यात उकळून अर्धा कप काढा तयार करावा.

तो थंड करून मध किंवा मिश्री घालून प्यायल्यास रक्तस्त्राव कमी होतो.

17) आतड्यांच्या जखमा व अल्सर

मोठ्या आतड्यात जखम किंवा पोटात अल्सर असल्यास चिरायत व मुलेठी एकत्र सेवन केल्यास हानिकारक जंतू नष्ट होऊन जखम बरी होण्यास मदत होते.

18) वातदोष व सांधेदुखी

वातदोष व सांधेदुखी असल्यास चिरायतचा काढा लाभदायक ठरतो.

19) त्रिफळा मिश्रण

चिरायत, हिरडा, बेहडा व आवळा यांचे एकत्रित चूर्ण करून दररोज एक चमचा सेवन केल्यास आरोग्यास अत्यंत लाभदायक ठरते.

चिरायत (चिरायता) वनस्पती : आयुर्वेदिक औषधी गुण, उपयोग व संपूर्ण माहिती  Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal


चिरायत कसे घ्यावे (सेवन पद्धती)

1) चिरायत काढा कसा करावा

(ताप, पोटाचे विकार, मधुमेह, त्वचारोग, लिव्हर, रोगप्रतिकारशक्तीसाठी)

अडीच मिली (सुमारे १ कप) पाणी घ्यावे.

त्यात १ चमचा चिरायत पावडर किंवा चिरायतची पाने टाकावीत.

पाणी उकळून अर्धे राहू द्यावे.

नंतर गाळून कोमट किंवा थंड झाल्यावर प्यावे.

👉 सकाळी उपाशीपोटी किंवा जेवणानंतर १ तासाने घ्यावा.

👉 दिवसातून १ वेळा, गरज असल्यास २ वेळा.

2) चिरायत पावडर कशी घ्यावी

(ताप, पोटदुखी, रक्तशुद्धी, अॅसिडिटी, वातदोष)

½ ते १ चमचा चिरायत पावडर घ्यावी.

ती मधासोबत चाटावी किंवा

कोमट पाण्यासोबत घ्यावी.

👉 दिवसातून १ वेळ पुरेशी असते.

3) चिरायत भिजवलेले पाणी

(जुलाब, पोटदुखी, आतड्यांचे विकार)

अडीच मिली पाण्यात १ चमचा चिरायत पावडर टाकावी.

रात्रभर झाकून ठेवावी.

सकाळी उपाशीपोटी गाळून प्यावी.

👉 ५–७ दिवस घ्यावी.

4) चिरायत रस कसा घ्यावा

(लिव्हर टॉक्सिन, रक्तशुद्धी, त्वचारोग)

ताजी चिरायत पाने ठेचून रस काढावा.

रस थोड्या पाण्यात उकळून काढा करावा.

थंड झाल्यावर थोडा मध मिसळून प्यावा.

👉 सकाळी उपाशीपोटी घेणे उत्तम.

5) चिरायत मदर टिंचर कसे घ्यावे

(जुनाट ताप, मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड)

१ पेला कोमट पाणी घ्यावे.

त्यात २० थेंब चिरायत मदर टिंचर टाकावे.

👉 दिवसातून १ वेळ, १०–१२ दिवस घ्यावे.

6) त्वचारोगासाठी बाह्य उपयोग

(खाज, खुजली, पुरळ, चट्टे, सोरायसिस)

चिरायतची ताजी पाने ठेचून पेस्ट तयार करावी.

ती बाधित त्वचेवर लावावी.

दिवसातून १–२ वेळा लावता येते.

7) डोळ्यांसाठी उपयोग

चिरायतची पाने ठेचून हलका लेप तयार करावा.

डोळे बंद ठेवून बाहेरून हलक्या हाताने लावावा.

👉 डोळ्यांत थेट टाकू नये.

8) मिश्र चूर्ण स्वरूपात सेवन

(आरोग्यवर्धनासाठी)

चिरायत + हिरडा + बेहडा + आवळा

हे सर्व समप्रमाणात मिसळून चूर्ण करावे.

👉 रोज १ चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावा.

चिरायत (चिरायता) वनस्पती : आयुर्वेदिक औषधी गुण, उपयोग व संपूर्ण माहिती  Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal


⚠️ महत्त्वाची सूचना

चिरायत अतिशय कडू व उष्ण असल्याने जास्त प्रमाणात घेऊ नये.

गर्भवती महिला, अतिशय अशक्त व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्यानेच सेवन करावे.

दीर्घकाळ सतत सेवन टाळावे.

* ज्यांना  शुगर कमी असते. त्यांनी चिरायत खाणे टाळावे. अथवा वैद्य सल्याने घ्यावा.

अशी आहे 

चिरायत (चिरायता) वनस्पती : आयुर्वेदिक औषधी गुण, उपयोग व संपूर्ण माहिती

Chirata (Swertia chirata): Ayurvedic Medicinal Properties, Uses & Complete Informatio

n



सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

कढ़ीपत्ता / करी पत्ता पौधे की जानकारी Curry Leaves Tree Information in Hindi

 कढ़ीपत्ता / करी पत्ता पौधे की जानकारी

Curry Leaves Tree Information in Hindi 

कढ़ीपत्ता / करी पत्ता पौधे की जानकारी  Curry Leaves Tree Information in Hindi


मराठी नाम : कढीपत्ता / कडीपत्ता

हिंदी नाम : कड़ीपत्ता, मीठा नीम

वैज्ञानिक नाम : Murraya koenigii

स्थान / वितरण :

दक्षिण एशिया महाद्वीप में भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, चीन आदि देशों में पाया जाता है।

🌿 रचना (संरचना)

यह एक छोटा झाड़ीदार पौधा है।

इसकी ऊँचाई लगभग 5 से 7 फीट तक होती है।

इसके पत्तों का विशेष रूप से भोजन में उपयोग किया जाता है।

इसकी पत्तियाँ छोटी-छोटी, मेहंदी जैसी होती हैं।

पत्तियों में हल्की कड़वी, सुगंधित खुशबू होती है और स्वाद भी अच्छा होता है।

पत्तियाँ दोनों ओर से पतली तथा बीच में थोड़ी फूली हुई होती हैं और एक डंठल पर लगी होती हैं।

इसमें छोटे, गोल, गुठली जैसे फल लगते हैं।

इन फलों के अंदर मौजूद बीजों से बीज-प्रसार होता है।

कढ़ीपत्ता / करी पत्ता पौधे की जानकारी  Curry Leaves Tree Information in Hindi


🌿 कढ़ीपत्ता के औषधीय उपयोग

यदि सिर में रूसी (डैंड्रफ) हो तो कड़ीपत्ता के पत्तों का चूर्ण बनाकर दही में भिगोकर सिर पर लगाएँ। कुछ समय बाद बाल धो लें। इससे रूसी कम होती है, बाल काले रहते हैं और सफेद बाल कम होने में मदद मिलती है।

कड़ीपत्ता में आयरन (लोह) तत्व पाया जाता है। नियमित आहार में उपयोग करने से शरीर में आयरन बढ़ाने में सहायता मिलती है।

कड़ीपत्ता पाचन शक्ति बढ़ाने का काम करता है।

कड़ीपत्ता में डाइक्लोरोमीथेन और एथिलीन जैसे घटक होते हैं, जो कोलेस्ट्रॉल कम करने में मदद करते हैं। इससे शरीर का खराब (बैड) कोलेस्ट्रॉल कम होता है और अच्छा (गुड) कोलेस्ट्रॉल बढ़ता है।

कड़ीपत्ता में टैनिन और कार्बाजोल अल्कलॉइड तत्व पाए जाते हैं, जो लिवर की कार्यक्षमता बढ़ाते हैं और लिवर को खराब होने से बचाते हैं।

कड़ीपत्ता में मौजूद हाइपोग्लाइसेमिक तत्व रक्त में शर्करा (ब्लड शुगर) को नियंत्रित रखने में मदद करता है। इसलिए मधुमेह (डायबिटीज) के रोगियों के लिए कड़ीपत्ता लाभकारी है।

एनीमिया (पांडु रोग) में कड़ीपत्ता उपयोगी है, क्योंकि यह शरीर में लोह तत्व बढ़ाता है।

कड़ीपत्ता में लोह, कैल्शियम, वेनेडियम और अन्य खनिज (मिनरल्स) पाए जाते हैं, जो रक्त निर्माण में सहायता करते हैं।

दस्त (जुलाब) होने पर कड़ीपत्ता का सेवन लाभकारी होता है।

हृदय से संबंधित रोगों में कड़ीपत्ता उपयोगी सिद्ध होता है।

कीमोथेरेपी और रेडियोथेरेपी के कारण हुई शरीर की कमजोरी को दूर करने के लिए कड़ीपत्ता का सेवन लाभदायक है। इससे शरीर को ताकत मिलती है।

कड़ीपत्ता में एंटीऑक्सीडेंट गुण होते हैं, जिससे शरीर में कफ जमा नहीं होता। कड़ीपत्ता चूर्ण में एक चम्मच शहद मिलाकर 2–4 दिन सेवन करने से कफ कम होता है और खाँसी में आराम मिलता है।

इसमें लैक्टिक एसिड होने के कारण अपच की समस्या दूर होती है तथा पित्त दोष का निवारण होता है।

कड़ीपत्ता में एंटी-इन्फ्लेमेटरी गुण होते हैं, जो शरीर की सूजन कम करते हैं। जोड़ दर्द, जॉइंट पेन और आर्थराइटिस में कड़ीपत्ता लाभकारी है।

जिन व्यक्तियों को थकान, मिचली या उल्टी की समस्या होती है, उनके लिए कड़ीपत्ता का नियमित सेवन फायदेमंद है।

कड़ीपत्ता में विटामिन A पाया जाता है, जो आँखों के स्वास्थ्य को बेहतर बनाने में मदद करता है।

कढ़ीपत्ता / करी पत्ता पौधे की जानकारी  Curry Leaves Tree Information in Hindi


🌿 सौंदर्य व अन्य उपयोग

चेहरे पर कड़ीपत्ता का तेल लगाने से मुहाँसे (पिंपल्स) कम होते हैं।

सूर्य से निकलने वाली अल्ट्रावायलेट किरणों से त्वचा को होने वाले नुकसान में कड़ीपत्ता का तेल लाभकारी होता है।

कड़ीपत्ता में विटामिन A, B, C और E पाए जाते हैं।

नारियल तेल में कड़ीपत्ता के पत्तों का चूर्ण डालकर उबालें और वह तेल बालों में लगाने से बाल मजबूत होते हैं।

🌿 भोजन में उपयोग

कढ़ीपत्ता के पत्तों का रोज़मर्रा के भोजन में उपयोग किया जाता है।

सब्ज़ी, आमटी, दाल की तड़के में कड़ीपत्ता डाला जाता है।

चटनी बनाते समय भी कड़ीपत्ता मिलाया जाता है।

कड़ीपत्ता से टॉनिक भी बनाया जाता है।

कढ़ीपत्ता / करी पत्ता पौधे की जानकारी  Curry Leaves Tree Information in Hindi


*  सावधानी

कड़ीपत्ता के सेवन से सामान्यतः कोई साइड इफेक्ट नहीं होता।

गर्भावस्था के दौरान इसका सेवन सीमित मात्रा में करना चाहिए।


इस प्रकार कढ़ीपत्ता पौधे की यह संपूर्ण जानकारी है।

Kadhipatta ke bare me jankari hindi me 

Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties

🌿 Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties ✨ Introduction Aloe Vera, known as Korphad in Marathi a...