ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व Brahmi ayurvedic aushadhi mahatva लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व Brahmi ayurvedic aushadhi mahatva लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व Brahmi Ayurvedic Aushadhi Mahatva

 ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व

Brahmi Ayurvedic Aushadhi Mahatva

Brahmi Ayurvedic Medicinal Importance  Brahmi Ayurvedic Aushadhi Mahatv


“ब्राह्मी हिमा सरा तिक्ता लघुम्रेध्याच शीतला। कषाय मधुरा स्वादुपाका आयुष्य रसायनी। स्वर्या स्मृतिप्रदा कुष्ठपान्डुमेहास्त्रकासजित्। विषशोधज्वरहरि॥ – भावप्रकाशनिघंटू

नामावली

• मराठी नाव : ब्राह्मी

• संस्कृत नाव : सरस्वती, सोमवल्ली, सौम्या, वयस्था, दिव्यतेजा, ब्राह्मी

• हिंदी नाव : जलनीम, ब्राह्मी, जलबूटी, जलब्राह्मी, नीरब्राह्मी, जलनेवरी

• लैटिन नाम : Bacopa monnieri

• अंग्रेज़ी नाम : Bacopa monnieri

पाई जाने वाले देश

यह वनस्पति विशेष रूप से दक्षिण एशिया महाद्वीप में पाई जाती है, विशेषतः भारत और उसके पड़ोसी देशों में।

पाई जाने की जगह

नदी घाटियों के निचले क्षेत्रों में, विशेषकर दलदली स्थानों और जलयुक्त भूमि में यह वनस्पति पाई जाती है।

ब्राह्मी वनस्पति के प्रकार

1. ब्राह्मी

2. नीर ब्राह्मी

3. मंडूकपर्णी

ब्राह्मी :

Brahmi Ayurvedic Medicinal Importance  Brahmi Ayurvedic Aushadhi Mahatv


चपटी, छोटी, फैली हुई दंतीदार पत्तियों वाली, भूमि पर फैलने वाली लता।

नीर ब्राह्मी :

Brahmi Ayurvedic Medicinal Importance  Brahmi Ayurvedic Aushadhi Mahatv


यह मुख्य ब्राह्मी मानी जाती है। यह छोटी घोल-भाजी जैसी दिखती है। इसमें छोटे पत्ते और छोटे फूल होते हैं। मांसल, मुलायम, रसदार तना होता है। यह एक भाजीवर्गीय वनस्पति है और अत्यंत महत्वपूर्ण मानी जाती है।

• फूल : छोटे, सफेद रंग के

• फल : छोटे आकार के, जिनमें बारीक बीज होते हैं

मंडूकपर्णी :

Brahmi Ayurvedic Medicinal Importance  Brahmi Ayurvedic Aushadhi Mahatv


इस वनस्पति की पत्तियों के डंठल एक ही ओर होते हैं।

ब्राह्मी के औषधीय गुण

• रस : तिक्त, कषाय, मधुर

• विपाक : मधुर

• वीर्य : शीत

• दोषघ्नता : त्रिदोषशामक

• प्रभाव : उन्मादहर, उत्तेजक

ब्राह्मी का औषधीय महत्व :

Brahmi Ayurvedic Medicinal Importance  Brahmi Ayurvedic Aushadhi Mahatv


🧠 मस्तिष्क से संबंधित

ब्राह्मी मस्तिष्क के लिए एक उत्तम टॉनिक है और एक वरदान मानी जाती है। यह अवसाद (डिप्रेशन), मानसिक तनाव, चिंता, अनिद्रा, स्मृतिभ्रंश, विस्मरण, अति शीघ्रता जैसी समस्याओं में उपयोगी है।

ब्राह्मी के सेवन से तनाव उत्पन्न करने वाले रस नियंत्रित होते हैं, बुद्धि का विकास होता है, स्मरणशक्ति बढ़ती है, नींद अच्छी आती है और मानसिक रोगों में लाभ मिलता है। निराशा की प्रवृत्ति में सुधार होता है।

• मिर्गी : यह मस्तिष्क से संबंधित रोग है, इसमें ब्राह्मी उपयोगी है।

• अल्ज़ाइमर रोग : स्मरणशक्ति सुधारने में ब्राह्मी सहायक है।

• विद्यार्थी, शिक्षक, इंजीनियर आदि के लिए मस्तिष्क को तल्लख रखने और कार्य-तनाव कम करने में सहायक है।

वात दोष

वात विकारों को कम करने में ब्राह्मी मदद करती है।

❤️ हृदय स्वास्थ्य

यह हृदय को मजबूत करती है, कोलेस्ट्रॉल कम करती है, रक्तसंचार सुधारती है और रक्तचाप नियंत्रित रखने में सहायक है।

🍽️ पाचन संस्था (Digestive System)

ब्राह्मी के सेवन से कभी-कभी भूख मंद हो जाती है। इसलिए पाचन सुधारने हेतु आहार में

अदरक और सेंधा नमक, सोंठ पाउडर, काली मिर्च, पिप्पली चूर्ण, सोंठ (त्रिकटु/त्रिगुणी औषधि) का सेवन लाभकारी होता है। इससे भूख और पाचन शक्ति बढ़ती है।

🌬️ प्राणवह स्रोतस (Respiratory System)

• सर्दी-खांसी व कफ विकार में छोटे बच्चों को ब्राह्मी रस देकर कफ को वमन द्वारा बाहर निकाला जाता है। यह प्रक्रिया आयुर्वेदिक चिकित्सक की देखरेख में ही करनी चाहिए।

• बड़ों में भी यह चिकित्सा प्रभावी होती है।

• स्वरयंत्र विकार, आवाज बैठना, गले में खराश में ब्राह्मी, वासा, हरड़ और पिप्पली का संयुक्त सेवन अत्यंत लाभकारी है।

💇‍♂️ केश स्वास्थ्य

ब्राह्मी मानसिक तनाव कम करती है, मस्तिष्क और तंत्रिका कोशिकाओं की कार्यक्षमता बढ़ाती है, जिससे बालों का स्वास्थ्य सुधरता है।

ब्राह्मी रस सिर पर लगाने से या नारियल तेल में ब्राह्मी व भृंगराज पकाकर लगाने से बाल मजबूत होते हैं।

🚰 मूत्रवह संस्था (Urinary System)

ब्राह्मी एक जलीय वनस्पति है, इसलिए मूत्रविसर्जन बढ़ाती है।

मूत्र में जलन, पथरी, रक्तस्राव जैसी समस्याओं में यह उपयोगी है।

ब्राह्मी का सेवन कैसे करें

• 5–10 मिली रस या 125 मि.ग्रा. चूर्ण

• सुबह या रात को सोते समय, खाली पेट

• गुनगुने पानी, शहद या घी के साथ लें

Brahmi Ayurvedic Medicinal Importance  Brahmi Ayurvedic Aushadhi Mahatv


बाजार में उपलब्ध औषधियाँ

ब्राह्मीप्राश, ब्रह्मीघृत, ब्राह्मीसिद्ध तेल, ब्राह्मी वटी, सारस्वतारिष्ट, सारस्वत घृत, सारस्वत चूर्ण आदि में ब्राह्मी का उपयोग होता है।

मात्रा व्यक्ति की प्रकृति और रोग के अनुसार तय की जाती है।

आहार में उपयोग

ब्राह्मी का पराठा, सब्ज़ी, जूस, चाय, काढ़ा बनाकर सेवन किया जा सकता है।

बाजार में ब्राह्मी कैप्सूल और गोलियां भी उपलब्ध हैं।

⚠️ टीप

कोई भी आयुर्वेदिक औषधि लेते समय अपनी वात-पित्त-कफ प्रकृति समझकर वैद्य की सलाह से ही सेवन करना उचित है।

इस प्रकार ब्राह्मी औषधीय वनस्पति के बारे में संपूर्ण जानकारी।

Brahmi Ayurvedic Aushadhi Mahatva.

ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व Brahmi ayurvedic aushadhi mahatva

 ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व

Brahmi ayurvedic aushadhi mahatva

“ ब्राह्मी हिमा सरा तिक्ता लघुम्रेध्याच शीतला| 

 कषाय मधुरा स्वादुपाका आयुष्य रसायनी|

 स्वर्या स्म्रृतिप्रदा कुष्ठपान्डुमेहास्त्रकासजित | 

 विषशोधज्वरहरि ||

 – भावप्रकाशनिघंटू

ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व  Brahmi ayurvedic aushadhi mahatva



• मराठी नाव : ब्राह्मी

• संस्कृत नाव : सरस्वती, सोमवल्ली, सौम्या, वयस्था, दिव्यतेजा, ब्राह्मी

• हिंदी नाव : जलनीम, ब्राह्मी, जलबुती, जलब्राह्मी, निरब्रह्मी, जलनेवरी,

• लॅटिन नाव : Bacopa Monnieri

• इंग्रजी नाव : Bacopa Monnieri


• आढळल्याचे देश :

ही वनस्पती विशेषत दक्षिण आशिया खंडात आढळते. विशेषत भारत व त्या शेजारील देश.

• आढळण्याचे ठिकाण :

नदीच्या खोऱ्यात सखल भागात विशेषत दलदल असणाऱ्या ठिकाणी, पाणथळ जागी ही वनस्पती आढळते.

ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व  Brahmi ayurvedic aushadhi mahatva


• ब्राह्मी वनस्पतीचे प्रकार :

१) ब्राह्मी २) नीर ब्राह्मी ३) मंडुपकर्णी

• ब्राह्मी :

ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व  Brahmi ayurvedic aushadhi mahatva


चपटी लहान पसरट दात्री पाने असलेली. जमिनीबरोबर पसरत जाणारी वेल

• नीर ब्राह्मी :

ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व  Brahmi ayurvedic aushadhi mahatva


ही मुख्य ब्राह्मी असून लहान घोळ भाजी सारखी दिसते. लहान पाने व लहान फुले असतात. मासल मऊ लिबलिबीत खोड एक भाजीवर्गीय वनस्पती आहे.

ही ब्राम्ही महत्वाची मानली जाते.

फुले : लहान पांढऱ्या रंगाची असतात.

फळे : लहान आकाराची त्यात बारीक बिया असतात.

• मंडूपकर्णी :

ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व  Brahmi ayurvedic aushadhi mahatva


या वनस्पतीच्या पानांचे देठ एका बाजूला असतात.

• ब्राम्हीचे औषधी गुणधर्म :

• रस : तीख्त, कशाय, मधुर.

• विपाक : मधुर

• वीर्य : शीत

• दोष घनता : त्रिदोषशामक.

• प्रभाव : उन्माद , उत्तेजीतकारक.

• ब्रह्मीचे औषधी महत्व :

• मेंदूशी संबंधित :

• ब्राह्मी हे औषध मेंदूसाठी एक टॉनिक असून ते एक वरदान आहे. मेंदूशी संबंधित समस्या जसे डिफ्रेशन, मानसिक ताण, तणाव येणे, झोप न लागणे, स्मृतीभंश होणे, मेंदूशी संबंधित घी, घृत, स्मृतीशी संबंधित समस्या, अती शीघ्रता, विस्मरण, या समस्या दूर करण्यासाठी ब्राह्मी उपयुक्त औषधी आहे. ब्राह्मीच्या सेवनाने तणाव निर्माण करणारे रस नियंत्रित करून बुद्धीचे कौशल्य विकसित होते. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. झोप चांगली लागते. मानसिक आजार बरे होण्यासाठी मदत करते. निराश होण्याची सिस्टिम सुधारते.

• मीरगी येणे, ही समस्या मेंदूशी निगडीत आहे. त्यासाठी ब्राम्ही उपयुक्त औषधी आहे.

• अल्झायमर रोगात ब्राह्मी उपयुक्त आहे. ती स्मरणशक्ती सुधारते.

• विद्यार्थी, शिक्षक, इंजिनिअर, यांना मेंदू तल्लख राहण्यासाठी कामाचा ट्रेस कमी करण्यासाठी मदत करते.

• वात दोष : वात विकार कमी करण्यासाठी मदत करते.

• हृदयाचे आरोग्य चांगले सुधारते. कोलेस्टेरॉल कमी करून रक्त संक्रमण नीट करते. बीपी कंट्रोल होण्यासाठी व हृदय मजबूत करण्यासाठी ब्राम्ही उपयुक्त आहे.

• पचनसंस्था ( digestive system) :

ब्राह्मीचे सेवनाने भूक मंद होते. भूक लागत नाही. त्यामुळे पचन सुधारण्यासाठी पचन संबंधी औषधी घेणे गरजेचे असते. आल्ले व सेंधव मीठ किंवा सुंठ, पावडर व सेंधव मीठ सेवन केल्यास त्याचप्रमाणे काळी मिरी , पिंपळी चूर्ण, सुंठ ही त्रिगुणी औषधी ब्राम्ही सेवन चालू असताना आहारात घ्यावी. भूक वाढते. पचनसंस्था सुधारते. भूक वाढू शकते.

• प्राणवहन स्रोतस ( Respiratory system ) :

• सर्दी, कफ विकारावर उपचार म्हणून लहान मुलांना ब्राह्मी रस पाजून मुलांचा कफ वमनाद्वारे बाहेर काढला जातो. यासाठी आयुर्वेदिक चिकित्सक यांच्या नियंत्रणाखाली ही क्रिया करावी.

मोठ्या माणसांनादेखील ही चिकित्सा चांगली असर देते.

• स्वरयंत्र बिघाड, आवाज बसणे, घसा खवखवणे यासाठी आपण हा बिघाड दुरुस्ती ब्राह्मी, वसा , हरड, पिंपळी यांचे एकत्रीत सेवन अतिशय चांगले लाभकारी असते.

• केसांचे आरोग्य सुधारते, ब्राह्मीच्या सेवनाने मानसिक तणाव दूर होतो. मेंदूची व तेथील पेशींची कार्यक्षमता सुधारते. परिणामी केसांचे आरोग्य सुधारते. तसेच केसांना लावण्यासाठी सुध्दि उपयुक्त आहे. ब्राह्मीचा रस डोक्याला लावल्यास तसेच खोबरेल तेलात घालून म्हाका व ब्राह्मी शिजवून लावल्यास केसांचे आरोग्य सुधारते.

• मूत्रवह संस्थेवर असर (orinanry system ) :

ब्राह्मी ही जलिय वनस्पती असल्यामुळे तिच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मित्रविसर्जन वाढते. लघवी करताना जळजळ होणे, मूतखडा, रक्त निघणे यासारख्या समस्या यासाठी ब्राह्मी उपयुक्त आहे.

ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व  Brahmi ayurvedic aushadhi mahatva


ब्राह्मीचे सेवन कसे करावे?

  पाच ते दहा मिली रस किंवा १२५ मिलिग्रॅम चूर्ण सकाळी किंवा रात्री झोपताना अनुशापोटी चूर्ण कोमट पाण्यासोबत किंवा मधासोबत किंवा तुपासोबत घ्यावे.

• बाजारात ब्राह्मीप्राश, ब्रह्मिघ्रृत, ब्राह्मीसिध्द तेल, ब्राह्मी वटी तसेच सारस्वतारीष्ट, सारस्वत घृत, सारस्वत चूर्ण हे तयार करताना ब्राह्मी वापरली जाते. त्याद्वारे आपणास ब्राह्मी बाजारात उपलब्ध होते. व्यक्ती, प्रकृती, तसेच आजार पाहून त्याचे मात्रा प्रमाण दिले जाते.

• ब्राह्मीचे सेवन करता आहारात बनवले जाणारे पराठा, भाजी, ज्यूस , चहा, काढा याद्वारे आपण आहारात घेऊ शकतो.

• बाजारात ब्राह्मी क्यापशूल व गोळ्या देखील उपलब्ध आहेत.

• टीप : कोणतेही आयुर्वेदिक औषध घेताना आपली वात, कफ, पित्त दोष समजून घेऊन वैद्यकीय सल्याने घेणे चांगले असते.

ब्राह्मी आयुर्वेदिक औषध महत्व  Brahmi ayurvedic aushadhi mahatva


• अशी आहे ब्राह्मी या औषधी वनस्पती विषयी माहिती

Brahmi ayurvedic aushadhi mahatva.


नागरमोथा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती (Nagarmotha Vanaspati – Ayurvedic Aushadhi Mahiti)

  🌿 नागरमोथा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती ( Nagarmotha Vanaspati – Ayurvedic Aushadhi Mahiti) 🔹 मराठी नावे :  नागरमोथा, लव्हाळा, लव्हग...