सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Cinchona Vanaspati information in Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Cinchona Vanaspati information in Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Cinchona Vanaspati information in Marathi

 सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती

Cinchona Vanaspati information in Marathi

सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Cinchona Vanaspati information in Marathi

• मराठी नाव : सिंकोना कुनैन,

• हिंदी नाव : कुनैन , कैलिसाया,

• इंग्रजी नाव: cinchona

• कुळ : रुबिशी

• वंश: चींचोना,

• मूलस्थान : दक्षिण अमेरिका खंडातील अँडीज पर्वत.

• आढळणारे आशियायी देश : भारत, श्रीलंका, म्यानमार, जावा सुमात्रा बेट, टांझानिया इत्यादी देशात या वनस्पतीची लागवड केली जाते.

सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Cinchona Vanaspati information in Marathi

• पाने : साधे पान या रचनेत येतात. समोरासमोर असतात.

• फुले : या झाडाची फुले पाच भागात विभागलेली दिसतात. लहान पांढरी किंवा गुलाबी छटा असलेली पसरट केसाळ खालील भाग नळी सारखा असतो. एक प्रकारे पुष्पगुच्छ पाहायला मिळतो. व् सुगंध असतो.

सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Cinchona Vanaspati information in Marathi

• या वृक्षाची साल काढून तिचा औषधात वापर केला जातो.

सिंकोना वनस्पतीच्या सालीत आढळणारे घटक :

• क्विनीडीन,सिन्कोनीन,सिन्कोनीन,सिन्केटिन, हाइड्रोक्वीनीन, म्वीनामीन तसेच कुनैन नावाचे एल्कोलोईन असते.

सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Cinchona Vanaspati information in Marathi

सिंकोना वनस्पतीचा औषधी उपयोग:

सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Cinchona Vanaspati information in Marathi

• डास चावून झालेल्या मलेरिया(हिवताप) या रोगावर या वनस्पतीच्या सालीपासून बनवलेले औषध वापरले जाते.

• तसेच अमांशाचे रोग, पोटातील आरोग्य बिघडणे, या समस्या, पचनक्रिया मजबूत करण्यासाठी दोन ते पाच ग्रॅम सिंकोनाच्या सालीची पावडर दुधासोबत घेतल्यास लाभ होतो. पोटातील आतड्यांना आलेली सूज कमी करण्याचे काम सिंकोना करते.

• आनिमिया रोगात तसेच भूक लागत नसेल तर सिंकोनाच्या सालीची पावडर खावी. भूक लागते. व् आरोग्य सुधारते.

• एखादी स्त्री प्रसूत होत असेल तर गर्भ संकोच होऊन बाळंतपण सुलभ व्हावे यासाठी सिंकोना सालीची पावडर असणारी किंवा त्यातील तेलाचा घटक असणारी औषधे दिली जातात. ज्यामुळे प्रसूती सुलभ होते. मात्र गर्भवती स्त्रियांनी गरोदर अवस्थेत न खाता डिलेव्हरीच्या वेळी खाणे चांगले असते. गरोदर पणात खावू नये. गर्भपात होऊ शकतो.

• कोणताही ज्वर असेल (ताप) आल्यास सिंकोनाची पावडर खावी,ताप कमी होतो.

• नेत्र रुग्णालयात नेत्र धवन म्हणून सिंकोना पासून बनवलेले औषध वापरले जाते.

• कीटकनाशके बनवताना सिंकोनाचा वापर केला जातो.

• केस धवन द्रव्य म्हणून देखील सिंकोना पासून बनवलेली औषधे वापरतात.

• सिंकोनख मधून क्वीनीन काढून राहिलेल्या सालीच्या चोथ्याचा वापर हा कातडी कमावण्यासाठी केला जातो.

• संधिवात रोगात देखील सिंकोनातील क्विनिन पासून बनवलेली औषधे वापरली जातात.

औषधाचा वापर कसा करावा?

• या झाडाची साल काढून ती वाळवून त्याचे चूर्ण करावे व डॉक्टरी सल्याने याचा वापर करावा.

सिंकोनाचे सेवन करताना घ्यावयाची काळजी :

• सदर औषधाच्या अती सेवनाने मळमळ, उलटी यासारखे विकार होऊ शकतात. तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधे घेणे चांगले.

• गर्भ धारणा झाल्यावर तेथून पुढे डिलिव्हरी वेळेच्या आधीचा काळ हे औषध सेवन करू नये. बाळंत होताना सेवन केल्यास लाभ होतो. बाळंतपण सुलभ होते.

• हृदय विकार असलेल्या लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्याने सेवन करावे.

• अशी आहे सिंकोना वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती.

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...