जंगली अद्रक/ पेवा विषयी आयुर्वेदिक माहिती Jangali adrak/ peva ayurvedic medicine information in Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जंगली अद्रक/ पेवा विषयी आयुर्वेदिक माहिती Jangali adrak/ peva ayurvedic medicine information in Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

जंगली अद्रक/ पेवा विषयी आयुर्वेदिक माहिती Jangali adrak/ peva ayurvedic medicine information in Marathi

 जंगली अद्रक/ पेवा विषयी आयुर्वेदिक माहिती

Jangali adrak/ peva ayurvedic medicine information in Marathi

जंगली अद्रक/ पेवा विषयी आयुर्वेदिक माहिती  Jangali adrak/ peva ayurvedic medicine information in Marathi

• मराठी नाव : पेवा , जंगली आल्ले, जंगली अद्रक,

• हिंदी नाव : जंगली अद्रक्,

• इंग्रजी नाव: Wild ginger,

• शास्त्रीय नाव : Zingiberaceae,

• वनस्पती रचना : ही एक रोपवर्गिया वनस्पती असून आपल्या घरातील आल्ल्या सारखी याची पाने असतात. साधे पान या प्रकारात पाने मिळतात व आल्यासारखी रचना असते.

• फुल : याला येणारी फुले पांढरट लालसर कड असलेली किंवा व लाल रंगाची सुद्धा असतात. लाल फुले असणारी अद्रक ही जास्त प्रमाणात लाभकारी असते.

जंगली अद्रक/ पेवा विषयी आयुर्वेदिक माहिती  Jangali adrak/ peva ayurvedic medicine information in Marathi

• वास : उग्र वास असतो.

• उपयुक्त अवयव :

 या वनस्पतीच्या पानांचा , कंदाचा तसेच मुळाचा व त्यास लागून भूमिगत खोडाचा वापर औषधात करतात.

जंगली अद्रक/ पेवा विषयी आयुर्वेदिक माहिती  Jangali adrak/ peva ayurvedic medicine information in Marathi

• ही वनस्पती आपल्या आजुबाजूस जंगलात पावसाळी ऋतूत दिसून येते. पाऊस संपल्यावर ही सुकून वाळते, व भुमिगत खोड रुपात तसेच राहते. व् पुढील पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा कंद फुटून जमिनीवर दिसू लागतात.

जंगली अद्रकाचे औषधी महत्त्व:

• शरीरातील रक्त पातळ करून रक्ताभिसरण सुधारण्याचे काम जंगली अद्रक करते.

• शरीरातील वात विकार वाढल्यास तो कमी करून बरा करण्यासाठी जंगली अद्रक वापरले जाते.

• शरीरात स्थूलता वाढल्याने धमनी काठिण्य म्हणजेच लठ्ठपणा वाढतो. याला आपणं आधुनिक भाषेत कोलेस्टेरॉल वाढले असे समजतो. तर ही वाढलेली बॅड चरबी कमी करण्याचे काम जंगली अद्रक करते.

• केसांचे आरोग्य सुधारण्याचे काम जंगली अद्रक करते.

• मधुमेह रुग्णांना साखर नियंत्रित करून इन्सुलिन व्यवस्था नीट करण्यासाठी जंगली अद्रक उपयोगी पडते.

• हृदय मजबूत करणे, लिव्हर, फूफुसाचे कार्य सुधारणे, किडणीतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी जंगली अद्रक उपयुक्त आहे.

• थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी जंगली अद्रक उपयुक्त आहे.

• वजन कमी करणे, पित्त विकार नियंत्रित ठेवण्यासाठी जंगली अद्रक वापरले जाते.

• कफ, वात नष्ट करण्याचे व शक्ति वाढवण्याचे तसेच कामोत्तेजक म्हणून देखील जंगली अद्रक कार्य करते.

• दम्याचा त्रास असेल, किंवा छातीत कफ साठलेला असेल तर आपण काळी मिरी, अडुळसा पाने, व जंगली अद्रकाच्या मूळाचे चूर्ण एकत्रीत घेतल्यास कफ निघून जातो. व दमा बरा होतो.

• सर्दी, पडसे असल्यास मधासोबत जंगली अद्रकाच्या पानांचा रस, कंदाचा रस किंवा मुळांचा रस काढून एकत्रित देत राहिल्यास सर्दी कमी होते.

• संधिवात असेल तर जंगली अद्रकाचा रस व कांद्याचा रस एकत्रित घेणे फायद्याचे असते.

• मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी करण्यासाठी कार्य जंगली अद्रक करते.

• लाल फुले येणारे जंगली अद्रक म्हणजेच पेवा अत्यंत गुणकारी असते.

जंगली अद्रक/ पेवा विषयी आयुर्वेदिक माहिती  Jangali adrak/ peva ayurvedic medicine information in Marathi

• जंगली अद्रकाचा वापर कसा करावा?

• जंगली अद्रकाच्या पानांची पूड किंवा त्याचे मूळ युक्त खोडाचा वापर चहा मध्ये वापरून कोरा चहा पिल्यास आत्यंतिक लाभकारी आहे.

• जंगली अद्रक हे वेगवेगळ्या औषधात वापरले जाते.

• जंगली अद्रकाचा रस काढून तो मधासोबत घेवू शकतो. तसेच जंगली अद्रक वेगवेगळे काढा करताना वापरले जाऊ शकते.

सूचना :- 

या अद्रकाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी देखील घेताना मर्यादित प्रमाणात याचा घरगुती आल्ल्यासारखा वापर करणे लाभकारी असते.

असे आहेत जंगली अद्रक/ पेवा विषयी आयुर्वेदिक माहिती

Jangali adrak/ peva ayurvedic medicine information in Marathi

अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi)

  अमरकंद पौधे के बारे में आयुर्वेदिक जानकारी Benefits of Ayurvedic Medicine Amarkand (Hindi) • मराठी नाम : अमरकंद, मानकंद • हिंदी नाम : गोरु...