• केस गळत आहेत का? केसांची वाढ कमी होतेय का? यासाठी नैसर्गिक उपाय हवा आहे का?
• आपल्याला खालील समस्या जाणवतात का?
? जास्त गळतात.
? केस खूपच विरळ झाले आहेत. व कमकुवत सुद्धा.
? केसांची वाढ खूपच खुंटली आहे.
? डोक्यावरील केसांची जागा खूपच कोरडी अन् जास्तच निस्तेज झाली आहे.
• वरील प्रश्नासाठी तुमचे उत्तर होय असेल तर त्यासाठी एक नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तो आहे Rosemary Essential oil
• आज आपण Organix mantra Rosemary Essential oil बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
• Organix mantra Rosemary Essential oil म्हणजे काय?
• Rosemary Essential oil हे rosemary वनस्पतीच्या पानांपासून हे तेल बनवले जाते. १००% नैसर्गिक तेल. केस, त्वचा व सुगंध थेरपीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
• हे तेल शुद्ध ( Pure), नैसर्गिक ( Natural) आणि Undiluted असल्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते.
• केसांसाठी Rosemary oil का वापरावे?
• केसांची वाढ करते.
• तुम्हाला तुमचे केस लवकर वाढावेत असे वाटते का?
• रोझमेरी ऑईल डोक्यात टाळूवरील रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. आणि केसांची वाढ होते.
• केस गळणे कमी होण्यासाठी मदत
• तुम्ही केस गळतीमुळे त्रस्त आहात का?
- रोझमेरी ऑईल केसांची मुळे मजबूत करून केसांची गळती कमी करते.
• टाळूचे आरोग्य सुधारते.
- डोक्यातील टाळूतील कोरडेपणा कमी होतो.
- कोंडा कमी होण्यासाठी मदत होते.
- केस मऊ आणि चमकदार दिसू लागतात.
• त्वचेसाठीही फायदेशीर
- फक्त केसांसाठी नाही तर हे तेल त्वचेसाठीही उपयुक्त आहे.
- त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते.
- निस्तेज त्वचा ताजी तवानी दिसते.
- त्वचेचे पोषण होते.
* आपल्या जवळील मेडिकल शॉप मध्ये मिळू शकते. जर मिळत नसेल तर अमेझॉन या online platform वरुन आपण मागवू शकता.
ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
https://amzn.to/474nAUK
• Rosemary Oil कसे वापरावे?
- हे तेल थेट न वापरता इतर तेलात मिसळावे.
केसांसाठी :
- नारळ तेल किंवा बदाम तेल घ्या. त्यामध्ये एक दोन थेंब
केसांसाठी
- नारळ तेल किंवा बदाम तेल घ्या, त्यात 1ते 2थेंब Rosemary Oily टाका.
- टाळूला हलक्या हाताने मसाज करा.
- 30 मिनिटे ठेवून केस धुवा.
• त्वचेसाठी –
- Carrier oil मध्ये 1-2 थेंब मिसळून वापरा.
• घरगुती DIY साठी वापर
-तुम्हाला घरगुती नैसर्गिक प्रॉडक्टस बनवायला आवडतात का?
- Rosemary Oil वापरून तुम्ही तयार करु शकता.
- Herbal Hair Oil.
- Skin Serum.
- Soap Making.
- Scented Candles.
- Aromatherapy Diffuser Oil.
• या तेलाची खास वैशिष्टये :
• 100,% Natural.
• Cruelty Free.
• Non – GMO.
• Himalayan Rosemary पासून तयार.
• केस आणि त्वचेसाठी उपयुक्त.
? निष्कर्ष :
आपल्याला जर नैसर्गिक उपाय योजना करुन केस वाढवायचे असतील. तसेच केस गळती कमी करायची असेल. केसांना पोषण द्यायचे असेल, तर Rosemary Essential Oil उत्तम पर्याय आहे. संपूर्ण नैसर्गिक तेल.



